HSC 12th Political Science (राज्यशास्त्र) Important Question Paper & PYQ | Board Exam 2026
HSC 12th Political Science (राज्यशास्त्र) Important Question Paper & PYQ | Board Exam 2026
नमस्कार मित्रांनो,
खालील बटनावर क्लिक करून तुम्ही इयत्ता बारावी राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. डाउनलोड करू शकता. याआधी तुम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेऊ शकता.
प्रश्न १ ला अ – कंसातील योग्य पर्याय लिहून विधाने पूर्ण लिहा (५ गुण)
प्रश्न १ ला ब – चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा (३ गुण)
प्रश्न १ ला क – योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा (४ गुण)
प्रश्न १ ला ड – दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा (४ गुण)
प्रश्न २ रा अ – संकल्पना चित्र पूर्ण करा – प्रकरण १ वर आधारित (१ पैकी १) (४ गुण)
प्रश्न ३ था – पुढील विधाने चूक कि बरोबर ते साकारण लिहा (७ पैकी ५) (१० गुण)
प्रश्न ४ था – विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा (५ पैकी ३) (९ गुण)
प्रश्न १ ला ई – गटात न बसणारा शब्द (४ गुण)
प्रश्न २ रा ब – नकाशाचे निरीक्षण करून उत्तरे लिहा (६ गुण)
प्रश्न ५ वा – पुढील विषयावर तुमचे मत मांडा (५ पैकी ३) (१२ गुण)
प्रश्न ६ वा – ८० ते १०० शब्दांत उत्तरे लिहा (४ पैकी २) (१० गुण)
प्रश्न ७ वा – १५० ते २०० शब्दांत उत्तरे लिहा (२ पैकी १) (१० गुण)
प्रश्नपत्रिका – जुलै 2024
प्रश्नपत्रिका – जुलै 2025
