इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका
इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका 2026
नमस्कार मित्रांनो,
इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तुमच्य्साठी घेऊन येत आहोत. खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता

तयारीसाठी टिप्स: या प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे नियोजन करून सोडवा. घटक चाचणी परीक्षेत प्रत्येक पेपर साधारणत: 20 गुणांचा असून कालावधी 1 तासाचा असतो. यामुळे एक तासात आपला पेपर कसा पूर्ण सोडवून होईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण परीक्षेत वेळेला खूपमहत्व आहे.
पेपर सोडवाल्यानंतर: पेपेर न बघता सोडवल्यावर एकदा पेपर व्यवस्थित तपासून घ्या. ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आली नाहीत त्या प्रश्नांवर आता जास्त विचार करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे काय होती हे समजून घ्या.
तसेच या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून शक्यतो प्रिंट करून तुमाच्याकडे जतन करून ठेवा कारण पुढील परीक्षांसाठी सुद्धा यातील प्रश्नांचा उपयोग आपल्याला होऊ शकतो.
