Skip to content
Creative Math Marathi

Creative Math Marathi

Creative Learning

  • About Us
  • नोट्स
    • इयत्ता 1 ली ते 8 वी | संकलित मूल्यमापन | PAT परीक्षा प्रश्नपत्रिका – गणित
    • इयत्ता दहावी प्रथमसत्र परीक्षा | प्रश्नपत्रिका PDF
    • IMP नोट्स
    • इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा प्रश्नपेढी | Maharashtra Board Exam | Question Bank
    • इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा | प्रश्नपत्रिका
    • दहावी बोर्ड परीक्षा | पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका PDF
    • जुन्या प्रश्नपत्रिका
    • Download 12th Board Exam Previous Year Question Papers PDF | Free Download
  • Online Test
  • Home
  • Privacy and Policy
  • Founder & Visionary Educator
  • Toggle search form

दहावी विज्ञान | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam 2023 IMP Questions

दहावी विज्ञान | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam 2023 IMP Questions

नमस्कार मित्रांनो, आपण या पानावर आत्तापर्यंत बोर्ड ज्या काही बोर्डाच्या परीक्षा होऊन गेलेल्या आहेत. त्या परीक्षांमध्ये आलेल्या विज्ञान भाग १ आणि भाग २ या विषयांच्या प्रश्नांच्या आणि त्यांच्या उत्तरांच्या PDF शेअर करणार आहोत. तरी खालील बटनावर क्लिक करून तुम्ही या pdf डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा २०२३ ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. तसेच आपण जसे या पानावर विज्ञान भाग एक आणि भाग दोन च्या PDF अपलोड केलेल्या आहेत तशाच इतर पानांवर आपण इतर विषयांच्या PDF सुद्धा अपलोड करणार आहोत.

दहावी विज्ञान भाग 1

कारणे द्या PDF

दहावी विज्ञान भाग 2

सध्या काहीच PDF अपलोड केलेल्या आहेत. लवकरच इतर सर्व PDF अपलोड केल्या जातील.

यावर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ रोजी सुरु होणार असून पहिला पेपर मराठी विषयाचा आणि शेवटचा पेपर भूगोल या विषयाचा असणार आहे. मागील वर्षी परीक्षा अपपापल्या शाळेमध्ये होती परंतु २०२३ मध्ये घेतली जाणारी परीक्षा बोर्डाने निर्धारित केलेल्या केंद्रावर होणार आहे. ८० गुणांच्या पेपर साठी वेळ ३ तास असणार आहे आणि ४० गुणांचा पेपर लिहिण्यासाठी २ तासांचा कालावधी असणार आहे. मागील वर्षी हा वेळ ८० गुणांच्या पेपर साठी साडेतीन तास तर ४० गुणांच्या पेपर साठी सव्वा दोन तास होता. तसेच परीक्षा केंद्रावर अर्धा ते एक तास अगोदर पोहोचणे गरजेचे आहे. मागील वर्षी ७५ टक्के अभ्यास क्रमवार प्रश्न विचारले गेले होते. परंतु या वर्षी १०० टक्के अभ्यासक्रमवार प्रश्न विचारले जाणार आहेत.

वरील दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?

१. जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात आईडिया येईल.

२. हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्ही जर पाठ केलीत तर कदाचित यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षा २०२३ मध्ये सुद्धा येऊ शकतात.

३. बोर्ड परीक्षा २०२३ साठी उजळणी करण्यास तुम्हाला वरील PDF चा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो.

४. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळू शकतात.

  • दहावी बारावी बोर्ड परीक्षा | बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी 23 महत्वाच्या सूचना Uncategorized
  • Appreciation of Poem | 10th English Board Exam 2026 | All Poems Uncategorized
  • या लिंक वर बघा दहावीचा निकाल | इयत्ता दहावी निकाल २०२५ | SSC Board Exam Result 2025 Uncategorized
  • अकरावी CET – सर्व विषयांचा अभ्यासक्रम PDF Uncategorized
  • Imp theorem of class 10 Uncategorized
  • श्री विठ्ठल आरती | Yuge attavis Vitevari Ubha Uncategorized
  • दहावी इंग्रजी | 10th English Board Exam 2024 | IMPORTANT Grammar | Online Test Board
  • गणपती स्तोत्र | साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका Uncategorized

Copyright © 2026 Creative Math Marathi.

Powered by PressBook News WordPress theme