MPSC वेळापत्रक २०२६ जाहीर: राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवांच्या तारखा पहा एका क्लिकवर!
MPSC वेळापत्रक २०२६ जाहीर: राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवांच्या तारखा पहा एका क्लिकवर! स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सन २०२६ या वर्षाचे ‘स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक’ अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जाहिराती आणि परीक्षेच्या तारखांची प्रतीक्षा…
