इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका | इतिहास | मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका | इतिहास | मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका नमस्कार मित्रांनो, खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता बारावीच्या इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF डाउनलोड करू शकता. परंतु याआधी आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घ्या जे खालीलप्रमाणे आहे. प्रश्नपत्रिका स्वरूप प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. (६ गुण )…
