बारावी अर्थशास्त्र बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका | 12th Echonomics Board Exam Question Paper
बारावी अर्थशास्त्र बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका | 12th Echonomics Board Exam Question Paper
इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही खालील बटणांवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. परंतु याआधी तुम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नीट समजून घेणेही गरजेचे आहे. हे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
१) पुढीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न (अ) (ब) (क) (ड) म्हणून विचारले जातील :
(यापैकी कोणतेही चार)
- योग्य पर्याय निवडा – ०४ गुण
- सहसंबंध पूर्ण करा – ०४ गुण
- आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा – ०४ गुण
- विसंगत शब्द ओळखा – ०४ गुण
- विधाने पूर्ण करा – ०४ गुण
- विधान आणि तर्क प्रश्न – ०४ गुण
- २) (ब) फरक स्पष्ट करा.
(५ पैकी ३) – ०६ गुण (विकल्प-सह १० गुण)
३) थोडक्यात उत्तरे लिहा.
(५ पैकी ३) – १२ गुण (विकल्प-सह २० गुण)
४) सहमत / असहमत कारणांसहित स्पष्ट करा.
(५ पैकी ३) – १२ गुण (विकल्प-सह २० गुण)
५) तक्ता, आकृती, उतारा अभ्यास व प्रश्नांची उत्तरे लिहा.
(३ पैकी २) – ०८ गुण (विकल्प-सह १२ गुण)
६) सविस्तर उत्तरे लिहा.
(३ पैकी २) – १६ गुण (विकल्प-सह २४ गुण)
एकूण गुण :
विकल्प-शिवाय – ६० गुण
विकल्प-सह – ११६ गुण

