HSC 12th Political Science (राज्यशास्त्र) Important Questions 2026 | ८० पैकी ८० गुणांची तयारी ✅
HSC 12th Political Science (राज्यशास्त्र) Important Questions 2026 | ८० पैकी ८० गुणांची तयारी प्र. 3 ) पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा : (कोणतीही पाच) (१) १९८०च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. (जुलै 2024) (२) इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करता येते. (जुलै 2024) (३) पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण महिला साक्षरतेपेक्षा जास्त आहे. (जुलै…
