HSC 12th Political Science (राज्यशास्त्र) Important Questions 2026 | ८० पैकी ८० गुणांची तयारी

प्र. 3 ) पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा : (कोणतीही पाच)
(१) १९८०च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. (जुलै 2024)
(२) इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करता येते. (जुलै 2024)
(३) पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण महिला साक्षरतेपेक्षा जास्त आहे. (जुलै 2024)
(४) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. (जुलै 2024)
(५) सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. (जुलै 2024)
(६) नागरिकांचा प्रशासनातील सहभाग लोकशाहीला बळकट करतो. (जुलै 2024)
(७) भारत चीन संबंधांचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. (जुलै 2024)
(८) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. (जुलै 2025)
(९) सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास होतो. (जुलै 2025)
(१०) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. (जुलै 2025)
(११) ग्राहकांच्या हिताचे संरक्षण ग्राहक न्यायालय करते. (जुलै 2025)
(१२) LTTE ही बांग्लादेशातील तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढत होती. (जुलै 2025)
(१३) राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी करण्यात आली.
