Category: Uncategorized
History Quiz | दहावी इतिहास Online Test
History Quiz
इयत्ता दहावी गणित | Online प्रश्नपत्रिका
इयत्ता दहावी गणित | Online प्रश्नपत्रिका
नमस्कार मित्रांनो खालील बातानांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी गणित भाग 1 च्या online प्रश्नांची उत्तरे देऊ शकता आणि तुमच्या अभ्यासाच्या क्षमता ओळखू शकता?

दहावी बोर्ड परीक्षा | जुन्या प्रश्नपत्रिका | SSC 10th Class Maharashtra Board | Old Question Paper
दहावी बोर्ड परीक्षा | जुन्या प्रश्नपत्रिका
SSC 10th Class Maharashtra Board | Old Question Paper
खालील बटणांवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येतील.
मार्च 2023

इतर विषयांच्या आणि इतर काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका लवकरच अपलोड केल्या जातील. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ च्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी करत असताना जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका सोडवणे महत्वाचे असते. आपण जितक्या जास्तीत जास्त आणि योग्य प्रश्नपत्रिका सोडवू तितका अधिक फायदा आपल्या सर्वांना होणार हे नक्कीच. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी सर्व वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर आपल्यासाठी अपडेट करणार आहोत.
आपण या प्रश्नपत्रिका वेळे लावून सोडवण्याचा प्रयत्न करावा.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 | IMP Notes
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 | IMP प्रश्न
खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 च्या अनुषंगाने महत्वाच्या प्रश्नांच्या PDF डाउनलोड करू शकता
इतर विषयांच्या नोट्स लवकरच अपलोड केल्या जातील.
गणित भाग 1 – IMP प्रश्न आणि उत्तरे PDF
गणित भाग 1 – IMP प्रश्न आणि उत्तरे PDF
खालील बटणांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी गणित भाग 1 मधील संबंधित प्रकरणांच्या PDF Files डाउनलोड करू शकता.
इतर प्रकरणांच्या नोट्स लवकरच अपलोड केल्या जातील.
या पानावर आपण गणित भाग 1 चे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांच्या PDF बघता येतील. या pdf चा सराव करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. PDF मधील काही नमुना प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.
1. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? (मार्च ’20)
(A) IGST
(B) CGST
(C) SGST
(D) UTGST
2. GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? (मार्च ’20; नोव्हें. ’20)
(A) 15
(B) 10
(C) 16
(D) 9
दोन गुणांचे प्रश्न
1. ‘पावन मेडिकल्स’ औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SCST चा दर किती असेल? (मार्च ’20)
उत्तर :
GST चा दर = 12%
CGST चा दर = 6%
SGST चा दर = 6%
2.एका शेअरचा बाजारभाव ₹ 200 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.3% आहे; तर एका शेअरची खरेदीची किंमत किती? (जुलै ’19)
उत्तर:
शेअरचा बाजारभाव = ₹ 200
दलालीचा दर = 0.3%
दलाली = 200 = 2 0.3 = 0.6
एका शेअरची खरेदीची किंमत = 200 + 0.6 = ₹ 200.6
3. स्मिताने ₹ 12,000 गुंतवून ₹ 10 दर्शनी किमतीचे शेअर ₹ 90 अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा: (मार्च 2019)
उत्तर:
एकूण गुंतवणूक = ₹ 12,000
शेअरची दर्शनी किंमत = ₹ 10
अधिमूल्य = ₹ 90
बाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य = ₹ 10 + ₹ 90 = ₹ 100
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ चे वेळापत्रक आले | SSC Maharashtra Board Exam 2024 Timetable
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ चे वेळापत्रक आले | SSC Maharashtra Board Exam 2024 Timetable
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक नुकतेच बोर्डाने आपल्या वेबसाईट वर जाहीर केले आहे. १ मार्च २०२४ रोजी पहिला पेपर मराठी विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ या दरम्यान असणार आहे तर शेवटचा पेपर २२ मार्च २०२४ ला भूगोल विषयाचा असणार आहे. या वर्षीच्या बोर्डाचे सर्व पेपर सकाळी ११ वाजता सुरु होणार आहेत. तसेच इयत्ता बारावीचे वेळापत्रक सुद्धा जाहीर झाले असून इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा मार्च २०२४ चे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.
दिनांक | वार | वेळ | विषय |
१ मार्च २०२४ | शुक्रवार | सकाळी ११ ते दुपारी २ | मराठी (प्रथम भाषा) |
४ मार्च २०२४ | सोमवार | सकाळी ११ ते दुपारी २ | मराठी (द्वितीय आणि तृतीय भाषा) |
७ मार्च २०२४ | गुरुवार | सकाळी ११ ते दुपारी २ | इंग्रजी (प्रथम आणि तृतीय भाषा) |
९ मार्च २०२४ | शनिवार | सकाळी ११ ते दुपारी २ | हिंदी संपूर्ण |
सकाळी ११ ते दुपारी १ | हिंदी संयुक्त | ||
१३ मार्च २०२४ | बुधवार | सकाळी ११ ते दुपारी १ | गणित १ |
१५ मार्च २०२४ | शुक्रवार | सकाळी ११ ते दुपारी १ | गणित २ |
१८ मार्च २०२४ | सोमवार | सकाळी ११ ते दुपारी १ | विज्ञान १ |
२० मार्च २०२४ | बुधवार | सकाळी ११ ते दुपारी १ | विज्ञान २ |
२२ मार्च २०२४ | शुक्रवार | सकाळी ११ ते दुपारी १ | इतिहास राज्यशास्त्र |
२२ मार्च २०२४ | मंगळवार | सकाळी ११ ते दुपारी १ | भूगोल |
वरील वेळापत्रक हे संभाव्य आहे. तरी परीक्षेला जाताना आपल्या शाळेत वेळापत्रक बघून जावे.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ वेळापत्रक, SSC Maharashtra Board Exam 2024 Timetable, दहावी परीक्षा २०२४ वेळापत्रक, 10th board exam timetable
Independence Day images | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो | स्वातंत्र्य दिन माहिती
Independence Day images | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो | स्वातंत्र्य दिन माहिती
मित्रांनो सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ndependence Day images
स्वातंत्र्य दिन माहिती
भारतच्या स्वातंत्र्य वीरांना करूयात मनापासून प्रणाम कारण या स्वातंत्र्य विरांमुळेच आपला भारत देश बनला आहे महान.

Independence Day images
स्वातंत्र्य दिन माहिती
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना आणि हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणाऱ्या आपल्या जवानांना कोटी कोटी प्रणाम. आपल्याला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुखदेव, राजगुरू, भगत सिंग यांच्यासारख्या थोर स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाने मिळाले आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सीमेवर जवानांना डोळ्यात तेल ओतून नजर ठेवावी लागते. वेळप्रसंगी चकमकीत आपल्या जवानांना प्राणांची आहुती द्यावी लागते. त्यामुळे आपण आपल्या जवानांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण कधीच विसरू शकणार नाही.

Independence Day images
स्वातंत्र्य दिन माहिती
आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी पासून आपला देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे आपल्या देशात प्रजेचे राज्य आले. भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

Independence Day
स्वातंत्र्य दिन माहिती
स्वातंत्र्य दिन हा भारतच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा दिवस मनाला जातो. कारण या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशाला १५० ते २०० वर्षे वाट बघावी लागली.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना पुछो जमाने को, क्या हमारी कहानी है
हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी है|

“CBSE 10th-12th Exam Dates 2023-24 Announced: Check Schedule Here”
“CBSE 10th-12th Exam Dates 2023-24 Announced: Check Schedule Here”
Exam Period to Last 55 Days
The Central Board of Secondary Education (CBSE) has officially announced the dates for the Class 10th and 12th examinations for the academic year 2023-24. According to the board’s notification, the exams will commence on February 15th. Interestingly, CBSE has a unique tradition of announcing the results for the current year’s 10th and 12th exams on the same day they release the dates for the exams of the following year.

This year was no exception, as on the day of the result announcement, CBSE also revealed the starting date for the 2024 exams. After the results were declared, the Controller of Examinations, Dr. Samyam Bhardwaj, released a circular on the board’s website, disclosing the examination schedule for 2023-24.
The 10th and 12th board exams for the upcoming academic year will span from February 15th to April 10th, lasting for a total of 55 days. Aspiring students should make note of these dates and prepare accordingly for their examinations.
Stay updated with CBSE’s official announcements and ensure you are well-prepared for the 10th and 12th board exams in 2023-24. Good luck to all the students!