10th Board Exam 2026 Result Link | SSC Board Exam 2026 Result Link
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या *इयत्ता १० वीच्या (SSC) परीक्षेच्या निकाल
१. निकाल जाहीर होण्याची तारीख आणि वेळ फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक ८ मे २०२६*रोजी *दुपारी १:०० वाजता* ऑनलाईन जाहीर केला जाईल.
२. अधिकृत संकेतस्थळ (Links)
विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही लिंकवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात व त्याची प्रिंट काढू शकतात:
तसेच, Digilocker App मध्ये डिजिटल गुणपत्रिका साठवून ठेवण्याची सोय आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये उपलब्ध होईल.