भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Independence Day Images
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Independence Day Images

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वाना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे असेच मिळाले नाही तर यासाठी अनेक वीरांनी महान पुरुषांनी संघर्ष केला. अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तेव्हा आपल्या देशाला 15 ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य टिकवणे आणि देशाला समृद्ध करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे. यासाठी आपण चांगले शिक्षण घेऊन एक चांगला आणि जागृत, जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक बनूया!
पुनः एकदा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! जय भारत! जय महराष्ट्र

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

मिळालेले स्वातंत्र्य एक जबाबदारी आहे! देशाला समृद्ध बनवण्याची आणि देशाचा विकास करण्याची

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

