इयत्ता दहावीचा कमी झालेला अभ्यासक्रम विडीयो

इयत्ता दहावीचा कमी झालेला अभ्यासक्रम विडीयो

2020 ते 2021 या वर्षामध्ये covid-19 या महामारी मुळे शाळा नियोजनाप्रमाणे सुरू न होऊ शकल्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वर्गाचा 25% सिल्याबस कमी केलेला आहे हा सिल्याबस 2020 ते 2021 या वर्षासाठीच कमी केलेला आहे. यावर अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण केलेल्या प्रत्येक विषयावरील व्हिडीओ नक्कीच पहा.

हे प्रश्न परीक्षेला येणार नाहीत परंतु स्वयम् अध्यापनासाठी करावेत

गणित भाग 1 आणि 2 pdf

दहावी गणित भाग 1

दहावी गणित भाग 2

दहावी मराठी – कुमार भारती

दहावी हिंदी लोकभारती

दहावी इतिहास

दहावी इंग्रजी

दहावी भूगोल

दहावी विज्ञान भाग 1

मित्रांनो अजूनही काही कमी झालेल्या भागावर आपण विडीयो बनवणार आहोत. लवकरात लवकर हि माहिती अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तरी कृपया आपल्या वेबसाईट ला वारंवार भेट देत जा.

Advertisement