इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ चे वेळापत्रक आले | SSC Maharashtra Board Exam 2024 Timetable

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ चे वेळापत्रक आले | SSC Maharashtra Board Exam 2024 Timetable

Advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक नुकतेच बोर्डाने आपल्या वेबसाईट वर जाहीर केले आहे. १ मार्च २०२४ रोजी पहिला पेपर मराठी विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ या दरम्यान असणार आहे तर शेवटचा पेपर २२ मार्च २०२४ ला भूगोल विषयाचा असणार आहे. या वर्षीच्या बोर्डाचे सर्व पेपर सकाळी ११ वाजता सुरु होणार आहेत. तसेच इयत्ता बारावीचे वेळापत्रक सुद्धा जाहीर झाले असून इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा मार्च २०२४ चे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

दिनांकवारवेळविषय
१ मार्च २०२४शुक्रवारसकाळी ११ ते दुपारी २मराठी (प्रथम भाषा)
४ मार्च २०२४सोमवार सकाळी ११ ते दुपारी २मराठी (द्वितीय आणि तृतीय भाषा)
७ मार्च २०२४गुरुवारसकाळी ११ ते दुपारी २इंग्रजी (प्रथम आणि तृतीय भाषा)
९ मार्च २०२४शनिवारसकाळी ११ ते दुपारी २हिंदी संपूर्ण
सकाळी ११ ते दुपारी १हिंदी संयुक्त
१३ मार्च २०२४बुधवारसकाळी ११ ते दुपारी १गणित १
१५ मार्च २०२४शुक्रवारसकाळी ११ ते दुपारी १गणित २
१८ मार्च २०२४सोमवारसकाळी ११ ते दुपारी १विज्ञान १
२० मार्च २०२४बुधवारसकाळी ११ ते दुपारी १विज्ञान २
२२ मार्च २०२४शुक्रवारसकाळी ११ ते दुपारी १इतिहास राज्यशास्त्र
२२ मार्च २०२४मंगळवारसकाळी ११ ते दुपारी १भूगोल

वरील वेळापत्रक हे संभाव्य आहे. तरी परीक्षेला जाताना आपल्या शाळेत वेळापत्रक बघून जावे.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ वेळापत्रक, SSC Maharashtra Board Exam 2024 Timetable, दहावी परीक्षा २०२४ वेळापत्रक, 10th board exam timetable

Advertisement