10th Board Exam 2026 Result Link | SSC Board Exam 2026 Result Link | दहावी बोर्ड परीक्षा निकाल
10th Board Exam 2026 Result Link | SSC Board Exam 2026 Result Link महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या *इयत्ता १० वीच्या (SSC) परीक्षेच्या निकाल १. निकाल जाहीर होण्याची तारीख आणि वेळफेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक ८ मे २०२६*रोजी *दुपारी १:०० वाजता* ऑनलाईन जाहीर…
