शिकण्याची गोष्ट | मासिक | 22 डिसेंबर 2025
शिकण्याची गोष्ट | मासिक | 22 डिसेंबर 2025
बदलाची नवी लाट! 🌊 आता गणितासोबतच सर्व विषयांची गोडी निर्माण करण्यासाठी आम्ही सुरू केले आहे नवीन मासिक— ‘शिकण्याची ओढ’! 📚
ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ. खालील PDF डाऊनलोड करा आणि तुमच्या संपर्कातील विद्यार्थ्यांना शेअर करा. 📤
शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली! 🗝️
