इयत्ता दहावी मराठी व्याकरण – पारिभाषिक शब्द – TEST

पारिभाषिक शब्द या भागावर 1 गुणांचे प्रश्न बोर्ड परीक्षेत येत असतात त्यामुळे हा घटक बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. काही महत्वाचे पारिभाषिक शब्द खालील प्रमाणे आहेत यांचा अभ्यास करा.

काही उदाहरणे
प्रश्न १ – पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा.
१) Communication – संवाद
२) Absence – अनुपस्थिती
३) Natural – नैसर्गिक
४) Wallpaper – भिंतीला चिकटवण्याचा कागद
५) News agency – वृत्तसंस्था
६) Popular- प्रसिद्ध
७) comedy – सुखात्मिका
८)Agent – प्रतिनिधी
९) Manager – प्रबंधक
१०) Zone – विभाग
११) valuation – मूल्यांकन
१२) Up to Date – अद्ययावत
१३) Mortgage- गहाण, तारण
१४) Bio Data – स्वपरिचय