स्वतंत्र दिन विशेष कविता – वैभवशाली भार
स्वतंत्र दिन विशेष कविता – वैभवशाली भारत हि जन्मभूमी हि कर्मभूमी हि मातृभूमी माझी सर्वजातीधर्मांना बांधून ठेवणारी ही भारतभूमी माझी || धृ || वैभवशाली सामर्थ्य पहिले देवनागीरीचे मातृभूमीने सोन्याचाही धूर पहिला माझ्या भारत भूमीने थोर वैभवलक्ष्मी असलेली मायमाऊली माझी || १ || फांदीवरती पक्षी सोन्याचा करीत असे किलबिल या पक्षाच्या आवाजातून ऐकू येई गीत सुरेल…
