Tenses | English Grammar | Online Test
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
खालील बटनावर क्लिक करून तुम्ही इंग्रजी व्याकरणाचा महत्वाचा भाग म्हणजे ‘Tenses’ या भागावर online टेस्ट देऊ शकता. इंग्रजी व्याकरणाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे TENSE आहे. दरवर्षी या भागावर बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. या टेस्ट मध्ये आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले विविध प्रश्न घेतले आहे. यामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही चांगली तयारी होऊ शकते.
तुमच्या या online टेस्ट साठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…!
