इयत्ता दहावी : राज्याशास्त्र | राजकीय पक्ष
इयत्ता दहावी : प्रकरण 3 रे राजकीय पक्ष स्वाध्याय प्रश्न 1 ला : योग्य पर्याय निवडून लिहा 1) राजकीय सत्ता प्राप्त जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना ‘राजकीय पक्ष’ असे म्हणतात. अ) सरकार ब) समाज क) राजकीय पक्ष ड) सामाजिक संस्था उत्तर – क) राजकीय पक्ष 2) ‘नेशनल कॉन्फरन्स’ हा…
