दिवाळीपूर्वी शाळा सुरु होणे कठीण
दिवाळीपूर्वी शाळा सुरु होणे कठीण गेल्या दोन वर्षांपासून शाळांची घंटा काही वाजली नाही. Online शिक्षणाच्या मार्गाने शाळेतील शिक्षण सुरु होते. याचे अनेक चांगले वाईट परिमाण मुलांवर आणि समाजावर होत असताना दिसत आहेत. खरंच सर्वांपर्यंत online शिक्षण पोहचले काय? असा प्रश्न सुद्धा काही तज्ञांकडून विचारला जात आहे. अर्थतज्ञ आणि भारतीय रिझर्व बँकेचे माजी गवर्नर रागुराम राजन…
