सहावी नवीन अभ्यासक्रम | घटक चाचणी | प्रश्नपत्रिका
सहावी नवीन अभ्यासक्रम | घटक चाचणी | प्रश्नपत्रिका
नमस्कार मित्रांनो,
या वर्षी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इयत्ता सहावीचा नवीन अभ्यासक्रम (2026) लागू करण्यात आला आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अभ्यासाची योग्य तयारी करता यावी यासाठी आम्ही सर्व विषयांच्या घटक चाचणी प्रश्नपत्रिका (PDF) एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत.
खाली दिलेल्या विषयानुसार बटणांवर क्लिक करून तुम्ही संबंधित प्रश्नपत्रिकेची PDF मोफत डाउनलोड करू शकता.
या प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आल्या असून नियमित सराव, पुनरावृत्ती आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

मराठी माध्यम
इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका लवकरच अपडेट होतील…
इंग्रजी माध्यम
इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका लवकरच अपडेट होतील…
