दहावी बोर्डाला आलेली गणिते आणि बोर्डाला येणारी गणिते | IMP गणिते | Part 1 / Part 2
दहावी बोर्डाला आलेली गणिते आणि बोर्डाला येणारी गणिते | IMP गणिते| वरील व्हिडियो चा अभ्यास केल्यास सारुवातीच्या काही गणितांच्या माध्यमातून तुमच्या संकल्पना आणि बेसिक म्हणजे गणिताचा पाया मजबूत होईल कारण सुरुवातीची गणिते 1 ते दोन गुणांची आहेत. ज्यामध्ये थेट गुणधर्मावर आधारित बरीचशी गणिते आहेत. वरील गणितांची सिरीज ही आपल्या युट्युब channel वर सुरु आहे. दररोज…
Read More “दहावी बोर्डाला आलेली गणिते आणि बोर्डाला येणारी गणिते | IMP गणिते | Part 1 / Part 2” »
