HSC 12th Book-Keeping & Accountancy: Important Question Paper & PYQ
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता बारावी वाणिज्य (Commerce) शाखेतील सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच आव्हानात्मक विषय म्हणजे ‘Book-Keeping and Accountancy’. या विषयात ८० पैकी ८० गुण मिळवणे अशक्य नाही, पण त्यासाठी योग्य नियोजन आणि सराव (Practice) अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्टिस साठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करणे महत्वाचे आहे. तर यासाठी तुम्ही खालील दिलेल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता
