करावी CET HALL TICKET कधी मिळणार ? कुठ आणि कसं डाऊनलोड करणार?
अकरावी CET HALL TICKET कधी मिळणार ? कुठ आणि कसं डाऊनलोड करणार? या वर्षी लॉकडाऊन मुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अंतर्गत मुल्यामापनाच्या आधारावर इयत्ता दहावीचा निकाल 16 जुलै 2021 या तारखेला online पद्धतीने लागला. यानंतर CET परीक्षेसाठी online अर्ज भरणे सुरु झाले. या online अर्ज भरण्याची अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2021…
Read More “करावी CET HALL TICKET कधी मिळणार ? कुठ आणि कसं डाऊनलोड करणार?” »
