शाळा दिवाळीनंतर सुरु होणार काय?
शाळा दिवाळीनंतर सुरु होणार काय? गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुले महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. शाळा नेमक्या कधी सुरु होतील याची वाट अनेक पालक आणि विद्यार्थी पाहत आहेत. परंतु शाळा सुरु करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाईल असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्यसरकार टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करेल असे अशी माहिती वर्ष गायकवाड…
