दहावी गणित भाग 2 – भौमितिक रचना – व्हिडियो आणि online test
दहावी गणित भाग 2 प्रकरण 4 थे – भौमितिक रचना व्हिडियो काही महत्वाचे खालील रचना आपण आधीच्या इयत्तांमध्येशिकलो आहोत. त्या रचनांची उजळणी करा. दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे. दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. त्रिकोणाच्या बाजू व कोन यांपैकी पुरेसे घटक दिले असता त्रिकोण काढणे. दिलेल्या रेषाखंडाचेदिलेल्या संख्येएवढे समान भाग करणे. दिलेल्या रेषाखंडाचेदिलेल्या गुणोत्तरात…
Read More “दहावी गणित भाग 2 – भौमितिक रचना – व्हिडियो आणि online test” »
