दहावी गणित भाग 1 – वर्गसमीकरणे
दहावी गणित भाग 1 वर्गसमीकरणे वर्गसमीकरण म्हणजे काय ? ज्या एका चलांतील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चालाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो. ते वर्गसमीकरण असते. वर्गसमीकरणे सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत. पहिली म्हणजे अवयव पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत हि सूत्र पद्धत आहे. काही महत्वाचे मुद्दे प्रत्येक वर्गसमीकरणाची दोन…
