दहावी विज्ञान भाग 1 | प्रश्नपत्रिका स्वरूप | SSC Board Science Question Paper Format

दहावी विज्ञान भाग 1 | प्रश्नपत्रिका स्वरूप | SSC Board Science Question Paper Format

Advertisement

SSC Board Question Paper Format – Science 1
प्रश्न क्रमांक गुणविकाल्पासहीत गुण
प्रश्न १ ला – अप्रत्येकी १ गुणांचे ५ बहुपर्यायी प्रश्न (पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न)५ गुण५ गुण
प्रश्न १ ला – बप्रत्येकी १ गुणांचे ५ प्रश्न (रिकाम्या जागा भरा हा प्रकार वगळून इतर) प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा असेल.५ गुण५ गुण
प्रश्न २ रा – अप्रत्येकी २ गुणांची ३ शास्त्रीय कारणे लिहा. (कोणतेही दोन सोडवणे)४ गुण६ गुण
प्रश्न २ रा – बप्रत्येकी २ गुणांचे ५ प्रश्न (कोणतेही तीन प्रश्न सोडवा)६ गुण१० गुण
प्रश्न ३ राप्रत्येकी ३ गुणांचे ८ प्रश्न (कोणतेही ५ प्रश्न सोडवणे)१५ गुण२४ गुण
प्रश्न ४ थाप्रत्येकी ५ गुणांच्या दोन प्रश्नांपैकी एक प्रश्न सोडवणे५ गुण१० गुण
एकूण४० गुण
Advertisement