दहावी मराठी माध्यमासाठी सह्याद्री वर तासिका सुरु करा | मुख्यमंत्र्यांना पत्र | #SupportMarathiMedium
नमस्कार मित्रांनो दहावीइयत्तेच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर तासिका सुरु कराव्यात यासाठी आपण मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. हे तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. दिनांक : १८ मार्च २०२१ प्रति, मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य विषय: सह्याद्री या मराठी वाहिनीवर इयत्ता दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी तासिका सुरु करण्याची विनंती करण्याबाबत. अर्जदार: महेंद्र दशरथ घारे (खोपोली-…
