English Course | Online Test | Present Continouse Tense

नमस्कार मित्रांनो,
खालील बटणांवर क्लिक करून तुम्ही online टेस्ट देऊ शकता
ही online टेस्ट खालील घटकांवर असेल.
एखाधी क्रिया चालू आहे असे सांगण्यासाठी ‘चालू वर्तमान काळ’ वापरतात.
- सचिन खेळत आहे
- रामदास जेवत आहे.
- गणेश शाळेत जात आहे.
- ते पोहत आहेत.
मराठी वाक्याच्या शेवटी – त आहेत, त आहे अशा प्रकारचे शब्द असतात.
- इंग्रजी मधील रचना
- कर्ता + am/is/are + ving + इतर वाक्य…
- सचिन खेळत आहे
- रामदास जेवत आहे.
- गणेश शाळेत जात आहे.
- ते पोहत आहेत.
