ऑफलाईन परीक्षाच विद्यार्थी हिताच्या – डॉ. वसंत काळपांडे यांचे मत – तुम्हाला काय वाटतय? तुमचे मत इथे नोंदवा.
तुम्हाला काय वाटतंय? परीक्षा ऑनलाईन असावी की ऑफलाईन तुमचे मत नोंदवा खालील लिंक वर. नमस्कार मित्रानो आपल्या महारष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बोर्डाच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार असे सांगितले. यानंतर अनेक विद्यार्थी, ‘अभ्यास ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का?’ असा सवाल विचारात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या पाश्वभूमीवर शिक्षणतज्ञ आणि महारष्ट्र राज्याचे…
