दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऐन तोंडावर असताना अतिशय मोठी बातमी धडकली आहे ती म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावी च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका वाहून नेणाऱ्या एका टेम्पोला आग लागलेली आहे. या आगीत दहावी आणि बारावी इयत्तेच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जाळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. Zee 24 तास या वाहिनीवर हि बातमी खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही बहु शकता.
भोपाळ वरून नाशिक पुणे हायवे मार्गे जात असताना संगमनगर जवळील चंदनपुरू घाटाजवळ या टेम्पोला अचानक आग लागली आणि प्रश्न पत्रिका जाळून खाक झाल्या.
दहावी आणि बारावीच्या ब्बोर्डाच्या परीक्षा या मार्च महिन्यात सुरु होणार आहेत. 4 मार्च रोजी इयत्ता बारावी तर 15 मार्च पसुब इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे.