दहावी विज्ञान | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam 2023 IMP Questions

दहावी विज्ञान | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam 2023 IMP Questions

Advertisement

नमस्कार मित्रांनो, आपण या पानावर आत्तापर्यंत बोर्ड ज्या काही बोर्डाच्या परीक्षा होऊन गेलेल्या आहेत. त्या परीक्षांमध्ये आलेल्या विज्ञान भाग १ आणि भाग २ या विषयांच्या प्रश्नांच्या आणि त्यांच्या उत्तरांच्या PDF शेअर करणार आहोत. तरी खालील बटनावर क्लिक करून तुम्ही या pdf डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा २०२३ ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. तसेच आपण जसे या पानावर विज्ञान भाग एक आणि भाग दोन च्या PDF अपलोड केलेल्या आहेत तशाच इतर पानांवर आपण इतर विषयांच्या PDF सुद्धा अपलोड करणार आहोत.

दहावी विज्ञान भाग 1

दहावी विज्ञान भाग 2

सध्या काहीच PDF अपलोड केलेल्या आहेत. लवकरच इतर सर्व PDF अपलोड केल्या जातील.

यावर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ रोजी सुरु होणार असून पहिला पेपर मराठी विषयाचा आणि शेवटचा पेपर भूगोल या विषयाचा असणार आहे. मागील वर्षी परीक्षा अपपापल्या शाळेमध्ये होती परंतु २०२३ मध्ये घेतली जाणारी परीक्षा बोर्डाने निर्धारित केलेल्या केंद्रावर होणार आहे. ८० गुणांच्या पेपर साठी वेळ ३ तास असणार आहे आणि ४० गुणांचा पेपर लिहिण्यासाठी २ तासांचा कालावधी असणार आहे. मागील वर्षी हा वेळ ८० गुणांच्या पेपर साठी साडेतीन तास तर ४० गुणांच्या पेपर साठी सव्वा दोन तास होता. तसेच परीक्षा केंद्रावर अर्धा ते एक तास अगोदर पोहोचणे गरजेचे आहे. मागील वर्षी ७५ टक्के अभ्यास क्रमवार प्रश्न विचारले गेले होते. परंतु या वर्षी १०० टक्के अभ्यासक्रमवार प्रश्न विचारले जाणार आहेत.

वरील दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?

१. जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात आईडिया येईल.

२. हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्ही जर पाठ केलीत तर कदाचित यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षा २०२३ मध्ये सुद्धा येऊ शकतात.

३. बोर्ड परीक्षा २०२३ साठी उजळणी करण्यास तुम्हाला वरील PDF चा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो.

४. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळू शकतात.

Advertisement