दहावी विज्ञान भाग 1 – मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण – IMP कारणे द्या
दहावी विज्ञान भाग 1 – मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण महत्वाची कारणे द्या (1) आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना अणुत्रिज्या कमी होत जाते उत्तर – 1) अणुचा आकार हा अणुच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. 2) आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना शेवटच्या कक्षेत एका नवीन इलेक्ट्रोन ची भर पडते. 3) यामुळे केंद्राकावरील धनभार वाढत जातो. या वाढलेल्या धनभारामुळे इलेक्ट्रोन…
Read More “दहावी विज्ञान भाग 1 – मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण – IMP कारणे द्या” »
