इयत्ता आठवी इतिहास – युरोप आणि भारत – विडीयो online test आणि नोट्स
युरोप आणि भारत 1) योग्य पर्याय निवडून लिहा. (1) इ.सन. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी _________ हे शहर जिंकून घेतले (अ) व्हेनिस (आ) कॉन्स्टॅन्टिनोपल (क) रोम (ड) पॅरिस उतर – (आ) कॉन्स्टॅन्टिनोपल (2) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ______ मध्ये झाला. (अ) इंग्लंड (ब) फ्रान्स (क) इटली (ड) पोर्तुगाल उत्तर – (अ) इंग्लंड (3) इंग्रजांच्या…
Read More “इयत्ता आठवी इतिहास – युरोप आणि भारत – विडीयो online test आणि नोट्स” »
