बोर्ड परीक्षा २०२१ प्रश्नपेढी व्हिडियो
दहावी गणित भाग 1
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही गणित भाग एक मधील प्रश्नपेढीच्या व्हिडियो पाहू पाहू शकता.लवकरच गणित भाग दोन च्या व्हिडियो मिळतील. बोर्डाने नुकत्याच आपल्या राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईट वर या प्रश्नपेढीच्या pfd अपलोड केलेल्या आहेत. तरी आपण या वेबसाईट वर जाऊन pdf अपलोड करू शकता.
प्रकरण 1 ले – दोन चलांतील रेषीय समीकरणे
प्रकरण 1 ले – दोन चलांतील रेषीय समीकरणे व्हिडियो 1 – प्रश्न 1 ला A आणि B
प्रकरण 1 ले – दोन चलांतील रेषीय समीकरणे व्हिडियो 2 – प्रश्न 2 रा A आणि B
प्रकरण 1 ले – दोन चलांतील रेषीय समीकरणे व्हिडियो 3 – प्रश्न 3 रा
प्रकरण 1 ले – दोन चलांतील रेषीय समीकरणे व्हिडियो 4 – प्रश्न 4 था
प्रकरण 1 ले – दोन चलांतील रेषीय समीकरणे व्हिडियो 4 – प्रश्न 5
प्रकरण 2 रे – वर्गसमीकरणे
वर्गसमीकरणे – व्हिडियो 1 – प्रश्न 1 ला A आणि B
वर्गसमीकरणे – व्हिडियो 2 – प्रश्न २ रा A आणि B
वर्गसमीकरणे – व्हिडियो 3 – 3 रा A आणि B
वर्गसमीकरणे – व्हिडियो 4 – प्रश्न ४ था
प्रकरण 3 रे – अंकगणिती श्रेढी
अंकगणिती श्रेढी– व्हिडियो 1 – प्रश्न 1 ला A आणि B
अंकगणिती श्रेढी– व्हिडियो 2 – प्रश्न २ रा A आणि B
अंकगणिती श्रेढी – व्हिडियो 3 – 3 रा A आणि B
अंकगणिती श्रेढी– व्हिडियो 4 – प्रश्न ४ था
अंकगणिती श्रेढी– व्हिडियो 5 – प्रश्न 5 वा
प्रकरण 5 वे – संभाव्यता
संभाव्यता– व्हिडियो 1 – प्रश्न 1 ला A आणि B
संभाव्यता– व्हिडियो 2 – प्रश्न २ रा A आणि B
संभाव्यता – व्हिडियो 3 – 3 रा A आणि B
संभाव्यता – व्हिडियो 4 – प्रश्न ४ था
संभाव्यता – व्हिडियो 5 – प्रश्न 5 वा
बोर्डाने आपल्या वेबसाईट वर दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी प्रेश्न्पेढी अपलोड केली आहे. या प्रश्न पेढीची उत्तरे तुम्हाला वरील व्हिडियो च्या माध्यमातून पाहता येतील. गणित भाग 1 ची अर्थनियोजन आणि सांख्यिकी हि दोन प्रकाराने यावर्षी बोर्ड परीक्षेला नसणार आहेत. त्यामुळे दोन चलांतील रेषीयसमीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणिती श्रेढी आणि संभाव्यता या चार प्रकरणांवरील प्रश्न बोर्डाने आपल्या प्रश्न पेढीमध्ये घेतलेले आहेत. तरी आपण वरील व्हिडियो नक्कीच पहा आणि यशस्वी व्हा.