इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका | इतिहास | मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका | इतिहास | मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
नमस्कार मित्रांनो,
खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता बारावीच्या इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF डाउनलोड करू शकता. परंतु याआधी आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घ्या जे खालीलप्रमाणे आहे.
प्रश्नपत्रिका स्वरूप
प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. (६ गुण )
(ब) पुढील प्रत्येक संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (४ गुण)
प्रश्न २. (अ) ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाणे वा घटना यांसंबंधीची नावे लिहा. (४ गुण)
(ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा.(४ गुण)
प्रश्न ३. (अ) पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (५ गुण)
(ब) दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. (६ पैकी कोणतीही ४) (८ गुण)
प्रश्न ४. (अ) टिपा लिहा. (५ पैकी कोणत्याही ३) (६ गुण)
(ब) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (५ पैकी कोणतीही ३) (९ गुण)
प्रश्न ५. तुमचे मत नोंदवा. (५ पैकी कोणतेही ३) (९ गुण)
प्रश्न ६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (३ पैकी कोणतेही २) (१० गुण)
प्रश्न ७. पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. (५ पैकी कोणतेही ३) (१५ गुण)

जुन्या प्रश्नपत्रिका PDF
