UPSC भरती २०२६: ७०५ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी सुवर्णसंधी!
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध विभागांमध्ये एकूण ७०५ वैद्यकीय अधिकारी पदे
