SSC English Previous Year Question Papers with Solutions | १० वी इंग्रजी मागील ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका संच 📝
SSC English Previous Year Question Papers with Solutions | १० वी इंग्रजी मागील ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका संच 📝
महारष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला मिळू शकतात.

इंग्रजी विषयाचा लेखी पेपर हा ८० गुणांचा असतो. तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण असतात. असे एकूण १०० गुण इंग्रजी विषयासाठी असतात.