Rishabh Pant accident | ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात

Rishabh Pant accident | ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात

Indian cricketer Rishabh Pant's car has met with a terrible accident. Rishabh Pant is seriously injured in this accident. The car that was involved in the accident is also charred. He has been shifted to Delhi for treatment. Rishabh Pant was traveling in a BMW car.
The accident took place  while returning to his home in Delhi. A BMW car is burnt after an accident. The accident happened when his car hit the railing on the road. As a result of which his car caught fire, Rishabh Pant was seriously injured, and his condition is still critical. Rishabh plays as a wicket keeper in the Indian cricket team and is a good batsman.

Advertisement

भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झालेला आहे. ज्या कारला अपघात झाला ती कर सुद्धा जळून खाक झाली आहे. उपचारासाठी त्याला दिल्लीला हलवण्यात आलेले आहे. ऋषभ पंत हा BMW कारने प्रवास करत होता. दिल्लीमध्ये आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघातानंतर BMW कार जाळून खाक झाली आहे. रस्त्यावरील रेलिंग वर त्याची गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाला. त्यातून त्याच्या गाडीला आग लागून ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून अजूनही प्रकृती गंभीर आहे. भारतीय क्रिकेट संघात ऋषभ विकेटकीपर म्हणून खेळत असून उत्तम फलंदाज आहे.

Advertisement