7 वी PAT पेपर | मराठी प्रश्नपत्रिका | 7th PAT Paper Marathi | Sample Question Paper
7 वी PAT पेपर | मराठी प्रश्नपत्रिका | 7th PAT Paper Marathi | Sample Question Paper
नमस्कार मित्रांनो,
खाली इयत्ता सातवी संकलित मूल्यमापन मराठी या विषयाची PDF आम्ही शेअर केलेली आहे. ही PDF तुम्ही डाउनलोड करून परीक्षेची तयारी करू शकता. या pdf मध्ये दिलेला मराठीचा पेपर हा एकूण 60 गुणांचा असून 10 गुण तोंडी परीक्षा तर 50 गुण लेखी परीक्षेसाठी असतील.

तसेच हा पेपर तुम्हाला https://www.maa.ac.in/index.php?tcf=squestion_suchanapatra या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता.
