गणित भाग 1 आणि २ – IMP प्रश्न आणि उत्तरे PDF
गणित भाग २ PDF
प्रकरण १ – समरूपता
प्रकरण २ – पायथागोरसचे प्रमेय
प्रकरण ३ – वर्तुळ
गणित भाग 1 आणि २ – IMP प्रश्न आणि उत्तरे PDF
गणित भाग २ PDF
प्रकरण १ – समरूपता
प्रकरण २ – पायथागोरसचे प्रमेय
प्रकरण ३ – वर्तुळ
प्रकरण 4 – भौमितिक रचना
प्रकरण 5 – निर्देशक भूमिती
प्रकरण ६ – त्रिकोणमिती
प्रकरण 7 – महत्त्वमापन
खालील बटणांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी गणित भाग 1 मधील संबंधित प्रकरणांच्या PDF Files डाउनलोड करू शकता.
इतर प्रकरणांच्या नोट्स लवकरच अपलोड केल्या जातील.
या पानावर आपण गणित भाग 1 चे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांच्या PDF बघता येतील. या pdf चा सराव करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. PDF मधील काही नमुना प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.
1. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? (मार्च ’20)
(A) IGST
(B) CGST
(C) SGST
(D) UTGST
2. GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? (मार्च ’20; नोव्हें. ’20)
(A) 15
(B) 10
(C) 16
(D) 9
दोन गुणांचे प्रश्न
1. ‘पावन मेडिकल्स’ औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SCST चा दर किती असेल? (मार्च ’20)
उत्तर :
GST चा दर = 12%
CGST चा दर = 6%
SGST चा दर = 6%
2.एका शेअरचा बाजारभाव ₹ 200 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.3% आहे; तर एका शेअरची खरेदीची किंमत किती? (जुलै ’19)
उत्तर:
शेअरचा बाजारभाव = ₹ 200
दलालीचा दर = 0.3%
दलाली = 200 = 2 0.3 = 0.6
एका शेअरची खरेदीची किंमत = 200 + 0.6 = ₹ 200.6
3. स्मिताने ₹ 12,000 गुंतवून ₹ 10 दर्शनी किमतीचे शेअर ₹ 90 अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा: (मार्च 2019)
उत्तर:
एकूण गुंतवणूक = ₹ 12,000
शेअरची दर्शनी किंमत = ₹ 10
अधिमूल्य = ₹ 90
बाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य = ₹ 10 + ₹ 90 = ₹ 100