6 वी PAT परीक्षा 2026 | गणित सराव प्रश्नपत्रिका | 6th PAT Exam Math Question Paper
6 वी PAT परीक्षा 2026 | गणित सराव प्रश्नपत्रिका | 6th PAT Exam Math Question Paper PDF
नमस्कार मित्रांनो,
इयत्ता सहावी pat परीक्षा सुरु आहे. संकलित मूल्यमापनाची परीक्षा यावर्षी एप्रिल महिन्यात आहे ज्यात गणित आणि भाषा विषयाची परीक्षा होणार आहे. १५ तारखेला गणिताचा पेपर आहे. या पेपरच्या तयारीसाठी खाली दिलेली गणिताची प्रश्नपत्रिका अभ्यासू शकता. या प्रश्नपत्रिकेची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता.
