१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: निकाल लागण्यापूर्वीच ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू! 🔥 | FYJC Admission 2026
१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: निकाल लागण्यापूर्वीच ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू! 🔥 | FYJC Admission 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा या वर्षी लवकर सुरु होत आहे. २० फेब्रुवारी पासून यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे. पहिला पेपर मराठीचा असून १७ मार्च या तरलेखा…
