दहावी गणित भाग 2 च्या lecture विडीओ च्या लिंक
Advertisement
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
तुम्ही दहावी इयत्तेत शिकत असाल तर या लेखात खाली तुमच्यासोबत दहावीतील गणित भाग 2 च्या सुरुवातीच्या काही प्रकरणांच्या विडीओ च्या लिंक पाठवत आहे. तुम्ही संबंधित लिंकवर क्लिक करून विडीओ पाहू शकताय आणि अभ्यास करू शकता.
प्रकरण 1 – समरूपता
सरावसंच 1.1
सरावसंच 1.2
सरावसंच 1.3
सरावसंच 1.4
प्रश्नसंच 1
प्रकरण 2 – पायथागोरसचे प्रमेय
सरावसंच 2.1
सरावसंच 2.2
प्रकरण 3 – वर्तुळ
सरावसंच 3.1
सरावसंच 3.2
सरावसंच 3.3
सरावसंच 3.4
सरावसंच 3.5
वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही विडीओ पाहून गणितात उत्तम यश मिळवू शकता. येत्या काही दिवसांत लवकरच नवीन विडीओ च्या लिंक तुम्हाला पाठवल्या जातील.
Advertisement