तयारी CET ची – विशेष सराव प्रश्नपत्रिका
तयारी CET ची – विशेष सराव प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका क्रमांक 1 – समाजशास्त्र – 25 गुण – इतिहास – भूगोल – राज्यशास्त्र नमस्कार मित्रांनो लवकरच आणखी भरपूर साऱ्या चाचण्या या पानावर अपडेट होत राहतील. तुम्ही अधून मधून आपल्या या संकेतस्थळाला भेटी देत जा. जेणेकरून तुम्ही अकरावी CET सामाईक प्रवेश परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकाल. या प्रश्नपत्रिकांमध्ये…
