मराठी निबंध : आरशाची आत्मकथा
मराठी निबंध : आरशाची आत्मकथा आजपासून परीक्षा सुरु होणार होती. त्यामुळे सकाळी मी लवकरच उठलो. उठून अंघोळ करून, शाळेचे कपडे घालून आरशासमोर उभा राहिलो. केसांना मस्त तेल लावले आणि केसं विंचरायला सुरुवात केली. आणि अचानक कुठून तरी आवाज आला. काय मित्रा आज पासून परीक्षा सुरु तर मग? मला समजेना आवाज कोण देतय कारण आवाज ओळखीचा…
