Independence Day images | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो
Independence Day images | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो | स्वातंत्र्य दिन माहिती
मित्रांनो सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ndependence Day images
स्वातंत्र्य दिन माहिती
भारतच्या स्वातंत्र्य वीरांना करूयात मनापासून प्रणाम कारण या स्वातंत्र्य विरांमुळेच आपला भारत देश बनला आहे महान.
Independence Day images
स्वातंत्र्य दिन माहिती
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना आणि हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणाऱ्या आपल्या जवानांना कोटी कोटी प्रणाम. आपल्याला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुखदेव, राजगुरू, भगत सिंग यांच्यासारख्या थोर स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाने मिळाले आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सीमेवर जवानांना डोळ्यात तेल ओतून नजर ठेवावी लागते. वेळप्रसंगी चकमकीत आपल्या जवानांना प्राणांची आहुती द्यावी लागते. त्यामुळे आपण आपल्या जवानांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण कधीच विसरू शकणार नाही.
Independence Day images
स्वातंत्र्य दिन माहिती
आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी पासून आपला देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे आपल्या देशात प्रजेचे राज्य आले. भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते.
Independence Day
स्वातंत्र्य दिन माहिती
स्वातंत्र्य दिन हा भारतच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा दिवस मनाला जातो. कारण या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशाला १५० ते २०० वर्षे वाट बघावी लागली.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना पुछो जमाने को, क्या हमारी कहानी है
हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी है|