मराठी निबंध : माझी शाळा
मराठी निबंध : माझी शाळा सकाळी सकाळी, लवकर उठून, तयार होऊन निघतो आम्ही. आमचा प्रवास, मार्ग आणि सगळ्या वाटा अशा ठिकाणी आम्हाला रोज पोहचवतात, जे ठिकाण आम्हाला प्रेरणा देते, माया देते, प्रेम, आत्मविश्वास जिव्हाळा आणि जगण्याची नवी उम्मेद देते. ते ठिकाण म्हणजे आमची शाळा. जी शाळा लाविते मजला लळा. एवढा लळा लावणारी आमची शाळा असूनही…