गणिताची गाणी | Math Songs
गणिताची गाणी सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज चला बँकेमध्ये जाऊ, थोडे थोडे कर्ज घेऊ , सरळव्याजाने पैसे काढू … सरळव्याजाने नाय दिले, तर काळजी नको करू , चक्रवाढ व्याज वापरू… सरळव्याज वापरत असताना, मुद्दल-मुदत लक्षात ठेवताना व्याजाचा दर तू ओळख ना, नंतरच व्यवहार कर ना… इथे दरवर्षाला मुद्दल एकच असताना, नको आता काळजी तू करू…. सरळव्याजाने…
